
पिंपरी-चिंचवड पोलिसांसोबत विधिसंघर्षग्रस्त बालकांचे समुपदेशन
पिंपरी-चिंचवडच्या १८ पोलीस ठाण्यांतील २३४ विधिसंघर्षग्रस्त मुलांसाठी चार दिवसांची समुपदेशन कार्यशाळा. आरोग्य सहयोगी टॉक टू मी, CSR सहयोगी विलास जावडेकर डेव्हलपर्स. उद्घाटन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते.